मोठी बातमी! 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली
मुंबई : राममंदिर सोहळ्याकरता जाहीर केलेल्या सुट्टीविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. राज्य सरकारकडून अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुट्टी ...