जीवाशी खेळ! ‘ए’ वाल्या रुग्णाला ‘बी’ आणि ‘बी’ वाल्याला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त चढवले, औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार; आमदार आश्विनी जगतापांनी डॉक्टरांना झापले
पुणे: पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला चिंचवडच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी चांगलंच फैलावर घेतले. एका परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांना ...