पक्ष फोडणे-चिन्ह पळवणाऱ्यांना राज्यात थारा नाही; मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलयं : खासदार अमोल कोल्हे
-संदिप टूले केडगाव : संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात प्रचाराला काहीच दिवस बाकी असल्याकारणाने प्रचाराला वेग आला ...