Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन आता २४ तासांत घडणार ; २५२ किलोमीटर प्रकल्पावरील रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात..
Ashtavinayak Darshan पुणे : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांबरोबरच अष्टविनायकाचे प्रमुख स्थान आहे. या प्रवासादरम्यान येणारे व्यत्यय, मार्गांवरील अडथळे पाहता हा प्रवास ...