एसटीच्या ताफ्यात अशोक लेलँडच्या व्हायकिंग बसचा समावेश, महाराष्ट्र सरकारकडून बसेस तयार करण्याचं मिळालं मोठं कंत्राट
मुंबई: हिंदुजा समुहाची वाहन उत्पादक कंपनी अशोक लेलँड कंपनीला महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळा (एमएसआरटीसी) कडून व्हायकिंग प्रवासी बसच्या २,१०४ युनिट्ससाठी ...