व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Arvind kejariwal

मोठी बातमी : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना झटका; जामीन रद्द, तुरुंगवारी लांबणार

नवी दिल्ली : दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली एक्साईज ...

Excise policy case Delhi court extends CM Arvind Kejriwal's custody till July 3

अरविंद केजरीवालांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित अबकारी प्रकरणात अटक केली होती, त्यानंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने ...

Arvind Kejriwal to stay in jail till Tuesday, Delhi High Court reserves order

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, ईडीने कोर्टात दाखल केला अर्ज, 2 जूनला आप प्रमुख शरण येणार

नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगातून अंतरिम जामिनावर सुटलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ...

Arvind Kejriwals dare after aide arrest Coming to BJP office tomorrow

उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; मुख्यमंत्री केजरीवालांचे नरेंद्र मोदींना जाहीर आव्हान

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरात आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या बिभव कुमारला ...

Excise policy case Delhi court extends CM Arvind Kejriwal's custody till July 3

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत ...

Excise policy case Delhi court extends CM Arvind Kejriwal's custody till July 3

अरविंद केजरीवाल तुरुंगात राहणार की बाहेर येणार? अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निकाल देण्याची शक्यता

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याबाबत सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. कथित ...

Life Liberty Exceedingly Important Supreme Court On Arvind Kejriwal's Arrest

केजरीवाल यांच्या अटकेच्या वेळेबाबत ईडीला सुप्रीम कोर्टाचा प्रश्न

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या वेळेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाला प्रश्न विचारला. याप्रकरणी न्यायालयाने ...

Arvind Kejriwal to stay in jail till Tuesday, Delhi High Court reserves order

तुम्ही मुख्यमंत्री असाल म्हणजे तुम्हाला अटक करता येणार नाही असं नाही…’, ईडीचे केजरीवालांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली: दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. जामीन अर्ज अनेकवेळा ...

Excise policy case Delhi court extends CM Arvind Kejriwal's custody till July 3

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार

नवी दिल्ली: दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात कथित दारू घोटाळा प्रकरणात बीआरएस नेत्या कविता यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. यावेळी ...

Delhi CM Arvind Kejriwal moves to Delhi court for insulin in jail

केजरीवाल घरी घेत होते इन्सुलिन, तुरुंगात जाणूनबुजून बंद केले’, आता 22 तारखेला येणार निर्णय

नवी दिल्ली: दिल्ली दारू प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या याचिकेवर आज ...

Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!