महाराष्ट्रात आणखी एक नवीन पक्ष जन्माला येणार; यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील राजकारण पाहून व्यथित झालेल्या अंजली दमानिया पक्ष काढणार
मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. पक्ष फोडणे, पैसे वाटप करणे, खूप काही महाराष्ट्रात चालले आहे. महाराष्ट्रासह देशाला दिशा ...