व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Anil Deshmukh

मोठी बातमी! अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

पुण्याची ओळख “क्राइम कॅपिटल”; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत; अनिल देशमुखांची पोस्ट चर्चेत

पुणे : पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर ...

आमचं ठरलं..! मुख्यमंत्री आमचाच होणार..; मविआच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत

Politics : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सत्ताधारी आणि  विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत ...

१०० कोटी रूपयांचा हिशोब कुठेच नाही! वाझेंच्या देशमुखांवरील गंभीर आरोपावर सुप्रिया सुळेंचे भाष्य

Politics : मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून अनिल ...

अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून…! सचिन वाझेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : सचिन वाझे आता पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ...

…म्हणून दंगली घडवण्याचे प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : समाजाला एकसंध करण्याची गरज असल्याचे विधान शरद पवार यांनी केले होते. रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य ...

Anil Deshmukh Challenges devendra fadnavis in nagpur

हातातील पेन ड्राईव्ह दाखवत म्हणाले, यामध्ये सर्व पुरावे, देवेंद्र फडणवीसांकडे क्लिप्स असतील तर जनतेसमोर आणाव्यात; अनिल देशमुखांचे थेट चॅलेंज

नागपूर: माझ्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात ३ वर्षांपूर्वी खोट्या आरोपांचे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा ...

तत्कालीन एसपींना फोन करुन धमकावलं; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयचा आरोप

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना ...

आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यास सांगितला; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या शासकीय निवासस्थानी एका खास माणसालां पाठवले होते. त्या माणसाकडे मला तीन वर्षांपूर्वी एक ऑफर ...

ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा..! अनिल देशमुखांना फडणवीसांकडून खास ऑफर..: श्याम मानवांचे गंभीर आरोप

नागपूर : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आता गुटखा व्यापाऱ्यांवर कोट्यवधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुख यांच्यावर ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!