व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Amravati News

आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही; ‘या’ बड्या नेत्याचा दावा

अमरावती : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहावयास मिळाली. एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येईल, असे काही ...

मी तुमच्यावर सामूहिक अत्याचार करेन; नवनीत राणांना धमकीचं पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ…!

अमरावती : भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली ...

मोठी बातमी…! अमरावतीत संतप्त जमावाने पोलीस स्टेशन फोडलं; दगडफेकीत २९ पोलीस जखमी

अमरावती : अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर मोठा जमाव चालून आला. यावेळी पोलिसांनी ...

पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये आढळल्या अळ्या, पालक आक्रमक

अमरावती : अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट मधील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आल्या ...

man threatened woman in Amravati by sending message on social media

सोशल मीडियावर प्रपोज करत पाठवली किसिंगची इमोजी अन् चालविला ऑनलाइन पाठलाग; ‘मी तुमच्या रिप्लायची वाट पाहतोय, मला सहकार्य कर, नाही तर…’

अमरावती : एका महिलेला सोशल मीडियावरून प्रपोज करून किसिंग इमोजी पाठविण्यात आली. त्यांचा ऑनलाइन पाठलाग करण्यात आला. त्यांना खोट्या गुन्ह्यात ...

ब्रेकिंग…! अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात स्फोट;अचानक झालेल्या स्फोटानं एकच खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात रात्री अचनाक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश्य स्फोट झाल्यानं मोठी खळबळ ...

अमरावतीमध्ये रेव्ह पार्टीवर छापा; १४ तरुणी, ३४ पुरुषांना अटक

अमरावती : पुण्यातील पब संस्कृतीचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाच अमरावती जिल्ह्यात रेव्ह पार्टी उजेडात आली आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर जिल्ह्यातील ...

Two people died as drowned in well in chandrapur

कालव्यात बुडून 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; पाण्यात जाण्याचा मोह बेतला जीवावर..

अचलपूर : परतवाड्याजवळील वज्जर गावात असलेल्या कालव्याच्या पाण्यात बुडून एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अनन्या सुशील एखंडे असे या ...

FIR registered against two people for exploiting girl

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; रात्री घरी नेले अन्…

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.5) मोर्शी ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी ...

आईने पैसे परत न केल्याने मुलीचा विनयभंग; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

अमरावती : आईने घेतलेले पैसे परत न केल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना अमरावतीत घडली. या मुलीच्या तक्रारीवरून ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!