हिंजवडी येथील इमारतीच्या बांधकामासाठी पर्यावरण विषयक परवानगीसाठी तब्बल साडे ४ कोटीची लाच ; अमेरिकन कंपनी, उपकंपनी व तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पुणे : हिंजवडी येथील इमारतीच्या बांधकामासाठी पर्यावरण विषयक परवानगी देण्यासाठी ७ लाख ७० हजार डॉलर्स अर्थात भारतीय चलनातील साडे ४ ...