बदलापूर घटनेची पुनरावृत्ती! अंबरनाथमध्ये शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे; पोलीसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या
अंबरनाथ : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे. अशातच आता बदलापूर घटनेची पुनरावृत्ती अंबरनाथमध्ये घडली आहे. शिक्षकानेच विद्यार्थ्यांसोबत ...