जिल्हा परिषद शाळेत जादूटोण्याचा प्रकार, नववीच्या वर्गात सापडली काळी बाहुली, हळद-कंकू अन् बांगड्या; दृश्य पाहून विद्यार्थी पळाले बाहेर
अंबड : तालुक्यातील गोंदी (जि. जालना) जिल्हा परिषद शाळेत जादूटोण्यासारखा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी इयत्ता नववीचे विद्यार्थी ...