महाराष्ट्रातील सीरियल रेपिस्ट, ज्याची 200 महिलांनी भर कोर्टातच केली हत्या; नेमकं त्यादिवशी काय आणि कशामुळे घडलं… जाणून घ्या सविस्तर
पुणे प्राईम न्यूज डेस्क: 13 ऑगस्ट 2004 रोजी महाराष्ट्रातील नागपूर शहरातील जिल्हा न्यायालयात नेहमीप्रमाणे सुनावणी सुरू होती. यादरम्यान कोर्टात अशी ...