Ajit Pawar : गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?; राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेप्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक…!
(Ajit Pawar) मुंबई : मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा ...