एकनाथ शिंदेंनी अखेर निर्णय घेतलाच, विजय शिवतारेंची शिवसेनेकडून हकालपट्टी? शिस्तभंगाची नोटीस पाठवणार
मुंबई: पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयासमोर उभे ठाकलेले माजी मंत्री विजय शिवतारे हे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार ...