राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत निवडणूक तयारीचे नियोजन, गणरायाच्या आगमनामुळे जनसन्मान यात्रेला विश्रांती
मुंबई : जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा नुकताच पार पडला असून तिसऱ्या टप्प्याच्या नियोजनाबाबत पक्षात चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...