मित्रांमुळे मोडले लग्न; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाला दाखवला घरचा रस्ता, नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे वधूपक्षाच्या हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी वरपक्षाच्या मित्रमंडळींनी दारू पार्टी करून हळदी समारंभात डीजेच्या तालावर नाचत ...