8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ नेमका कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "पंतप्रधानांनी सर्व केंद्र सरकारी ...