अनेक वर्षांच्या मेहनतीवर काळाचा घाव…! नोकरीवर रुजू होण्याच्या दिवशीच नियतीने डाव साधला, २६ वर्षीय IPS अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत
अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : यापेक्षा भयंकर दुर्दैव दुसरे काय असावे, अत्यंत कठोर परिश्रम करत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावी, ...