पुढच्या वर्षी किती सुट्ट्या मिळणार? २०२५ च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर, वाचा संपूर्ण यादी
मुंबई : पुढच्या वर्षात किती आणि कधी सार्वजनिक सुट्ट्या मिळणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. अगदी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी, शिक्षक, ...