लोणी स्टेशन येथील अपघातात मृत्यू झालेल्या ‘त्या’ दोन सख्ख्या बहिणींच्या कुटुंबाला 17 लाखांची आर्थिक मदत; नवपरिवर्तन फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश
लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावरून दुचाकीवरून शाळेत जात असताना कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची धक्कादायक घटना मागील दोन वर्षापूर्वी ...