Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

करमाळ्यात महिलाराज..! पंचायत समीती नंतर जिल्हा परिषदेच्या सहा गटांचे आरक्षण जाहीर… 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 13 October 2025, 18:28
Women's rule in Karmala..! After the Panchayat Samiti, reservation for six groups of Zilla Parishad was announced...

Photo-Pune Prime News

सागर घरत

करमाळा: करमाळा पंचायत समिती पाठोपाठ जिल्हा परिषद सदस्यांची ही यादी जाहीर झाली आहे. तालुक्यातील सहा गटांसाठी सदरचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून मागील वेळच्या आरक्षणात व यंदाच्या आरक्षणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मागील वेळी तीन अनुसूचित जाती आरक्षण पडले होते. परंतु यांना एकही अनुसूचित जाती आरक्षण दिसून येत नाही.

तर त्याचप्रमाणे तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये आता महिला राज दिसून येणार आहे. सहा पैकी पाच जागांवर महिलांना संधी मिळाली असून केवळ चिकलठाण येथील जागेवर सर्वसाधारण जागा आरक्षित आहे. त्यावर महिला किंवा पुरुष दोघेही उभा राहू शकतात. चिकलठाण येथे महिलेला संधी मिळाल्यास तालुक्यातील सर्वच जागा महिलांसाठी असू शकतात असे दिसून येते.

करमाळा तालुक्यातील सहा गटातील आरक्षण पुढीलप्रमाणे…

पांडे – सर्वसाधारण महिला

 

वीट – सर्वसाधारण महिला

कोर्टी- सर्वसाधारण महिला

चिकलठाण – सर्वसाधारण

वांगी – सर्वसाधारण महिला

केम – ओबीसी महिला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘पोटचा गोळा गेल्यानं तिला धक्का बसला, ती रात्री शेतात जाऊन त्याला शोधायची’ संगीताच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा

Wednesday, 26 August 2026, 9:40

पुण्यात पहाटेपर्यंत धिंगाणा! डान्स पार्ट्या, DJचा कर्कश्य आवाज अन् दारूच्या नशेत तर्राट तरुण-तरुणी; पोलिसांनी अचानक धड टाकली अन्

Wednesday, 26 August 2026, 9:13

‘चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? गुन्हा दाखल केलाच कसा?’ रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक

Wednesday, 26 August 2026, 8:48

‘कुत्र्याला नीट पकड’ म्हणताच मालकाचं डोकं सटकलं अन् कुत्राच अंगावर सोडला; पार्श्वभागाचा अन् मांडीचा लचकाच तोडला

Wednesday, 26 August 2026, 8:19

पेपरफुटीचा आरोप, चाळणी परीक्षेत गैरप्रकार अन् शेवटी MPSC चा ‘तो’ पेपर रद्द; एमपीएससीचा मोठा निर्णय

Wednesday, 26 August 2026, 7:57

पुणेकरांनो ‘MH 12’ पासिंगचा काळ संपला! पुणे RTO ची सर्वात मोठी घोषणा; आता रस्त्यावर दिसणार ‘या’ नवीन नंबरची वाहने

Wednesday, 26 August 2026, 7:41
Next Post
Person injured in school bus accident in Sortapwadi dies during treatment

सोरतापवाडीत झालेल्या स्कूल बस अपघातातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp