Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धमक्या दिल्या, धाक दाखवला अन् गतिमंद मुलीच्या शरीराचे नराधमाने तोडले लचके; घराच्या मागे न्यायचा, गाडीवर बसवून फिरवायचा अन्….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 11 August 2026, 14:33

सांगली: सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. तासगाव शहरात एका १३ वर्षांच्या मतिमंद (गतिमंद) अल्पवयीन मुलीवर जिवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित मुलगी तासगाव शहरात तिच्या नातेवाईकांसोबत राहते. एप्रिल महिन्यात ती घरी असताना एका संशयिताने तिच्याशी ओळख निर्माण केली. तिला घराच्या मागे नेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यावर आरोपीने तिला ‘तुझ्या आईला मारून टाकेन’ अशी धमकी दिली, त्यामुळे घाबरलेल्या मुलीने हा अत्याचार मुकपणे सहन केला.

यानंतर आरोपीने बळाचा आणि धमक्यांचा वापर करून मतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, आरोपीने तिला दुचाकीवरून गावाबाहेर फिरायला नेल्याचेही पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले.

हा सर्व प्रकार तब्बल चार महिने लपून राहिला. दरम्यान, मुलगी ४ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर हा भयंकर प्रकार उघडकीस आला. मुलीची प्रकृती आणि घडलेला प्रकार लक्षात येताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ तासगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

 

पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका माने या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. मतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

Thursday, 13 August 2026, 16:37

बायको रक्ताच्या थारोळ्यात पडून ओरडत राहिली अन् तो पसार झाला! चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात नवरा-बायकोचा तुफान राडा

Thursday, 13 August 2026, 16:13
Next Post

पाच महिन्यांची प्रतीक्षा संपली! श्रावणात भीमाशंकर मंदिर 24 तास खुले, भाविकांना मोठा दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.