Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘महाराष्ट्र नको, आम्हाला कर्नाटकात सामील करा’, वीजटंचाईने अक्कलकोटच्या शेतकऱ्यांचा संताप अनावर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 11 July 2026, 16:22

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटच्या ग्रामीण भागात शेतीसाठी होणाऱ्या वीज कपातीमुळे शेतकरी संतापले असून आता त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्याचा बोजवारा उडाल्यामुळे हवालदिल झालेल्या आळगे गावातील शेतकऱ्यांनी थेट कर्नाटक राज्यात सामील होण्याची मागणी करून प्रशासनाला धक्का दिला आहे.

भीमा नदीच्या काठावर आमची जमीन असूनही आम्हाला सिंचनासाठी दिवसाला केवळ 2 तास वीज मिळते. या तुटपुंज्या वीज पुरवठ्यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके जळून खाक होत आहेत, तर जनावरांच्या चाऱ्याचा आणि दुग्धव्यवसायाचा प्रश्न हाताबाहेर गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांची जगण्याची धडपड सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक शेतकऱ्यांच्या ‘मूलभूत हक्क संघर्ष समिती’ने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर केले आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर एक संतापजनक वास्तव मांडले आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना दररोज 8 तास वीज पुरवली जाते. एकाच नदीकाठी राहून आमच्यावर असा अन्याय का? असा सवाल करत शेतकऱ्यांनी विचारला आहे. जर आम्हाला आमच्या शेतीला वाचवण्यासाठी पुरेसा वीजपुरवठा देणे शक्य नसेल, तर आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये विलीन होण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28
Next Post

"राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा!" कर्जमाफीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp