Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा!” कर्जमाफीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 July 2026, 16:46

पुणे : महाराष्ट्र शासनाने जून 2026 मध्ये घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ या ऐतिहासिक निर्णयाला मंजुरी दिली आहे.ज्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.या कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.महायुती सरकार हे नेहमीच अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे आणि राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचाच आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,सरकारने या योजनेतील पूर्वीची 50 हजारांची जाचक अट शिथिल केली आहे. या महत्त्वपूर्ण बदलामुळे आता लाखो शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ होणार असून, त्यांना अडचणीच्या काळात एक मोठा पाठबळ मिळाले आहे.
महायुती सरकार हे नेहमीच अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही सवलत प्रामुख्याने अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी लागू असेल, ज्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

या कल्याणकारी निर्णयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही जाहीर कौतुक केले आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीला या योजनेत असलेल्या काही जाचक अटी सरकारने मागे घेतल्याबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. हा निर्णय पूर्णपणे शेतकरी हिताचा असून त्यांच्या भावनांचा आदर करणारा आहे, असेही ते म्हणाले.

 

शरद पवारांच्या या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे महायुती सरकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “पवार साहेब हे अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. चांगल्या कामाला चांगले म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे.” विरोधकांवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षातील काही लोक ‘खोटं बोला पण रेटून बोला’ या मानसिकतेने सरकारवर टीका करत असतात, परंतु पवारांच्या कौतुकाने अशा टीकाकारांना चोख उत्तर मिळाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार! उभ्या रिक्षातच तरुणाने घेतला गळफास; स्वतःच्याच शर्टचा गळफास घेण्यासाठी वापर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.