Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हृदयद्रावक घटना! मुलाच्या हळदीत नाचताना बापाचा दुर्दैवी मृत्यू; पंढरपूर हळहळलं

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 January 2024, 13:08

पंढरपूर : पंढरपुरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाच्या लग्नाच्या वरातीत नाचताना बापाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुभाष देवमारे असं मयत बापाचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळदीच्या लग्नमंडपात शोककळा पसरली. तसेच संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज दुपारी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान काल रात्री हळदीची वरात सुरू असताना डॉल्बीचा दणदणाट सुरु होता. नवरदेवाची वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे नवरदेवाची वडील सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले.

त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान देवमारे यांचा मृत्यू झाला. डॉल्बिच्या कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने नवरदेवाने टाहो फोडला.

 

सध्या सर्वत्र लग्नसराई धूम सुरू आहे. लग्नाच्या वरातीमध्ये तसेच इतर कार्यक्रमध्ये देखील सर्रासपणे डॉल्बीचा वापर केला जातो. डॉल्बीच्या दणदणाटामुळे यापूर्वी अशा अनेक लोकांचा जीव गमावला आहे. मात्र कर्कश आवाज सोडून दणदणाट करणाऱ्या डॉल्बिवर मात्र पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत. नियमापेक्षा जास्त डेसिबल आवाज सोडणाऱ्या डॉल्बीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post

'एनआयए'ने उलगडले अतिरेक्यांचे मॉड्यूल; साताऱ्यातील जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, सहा जणांवर आरोपपत्र दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.