Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उजनी धरणात ४५ वर्षांत प्रथमच १२ टीएमसी पाणीसाठा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 27 May 2025, 14:54

सोलापूर:  उजनी धरणात मे महिन्यात ४५ वर्षांत प्रथमच उपयुक्त जलसाठ्याची नोंद झाली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणाच्या पाणी पातळी वाढ झाली आहे, ज्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. २१ मे रोजी घेण्यात आलेल्या नोंदीत धरणाची पाणी पातळी उणे २३% पर्यंत घसरली होती. राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. २७ मे रोजी घेतलेल्या नोंदीत धरणात एकूण ६४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. 

 

 अवघ्या दोन दिवसांत धरणात ७.५४ टीएमसी पाणी भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे, ज्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. जलस्त्रोतात झालेली वाढ ही त्या भागातील शेतकरी आणि नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. उजनी धरण हे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी पाण्याचा एक प्रमुख स्रोत आहे.

मे महिन्यात उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होणे हि एक महत्त्वपूर्ण बाब आहे. या धरणाच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनेक भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. मान्सूनपूर्व पावसामुळे सगळ्याच धरणाच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

Sunday, 26 April 2026, 11:09

Pune News : सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारा ताब्यात ; गुन्हे शाखा यूनिट- 2 ची कारवाई

Sunday, 26 April 2026, 10:45

Mseb News : लोणी कॉर्नर येथे कचऱ्याच्या आगीमुळे डीपी जळाली ; २०० हून अधिक वीजजोडणी ठप्प

Sunday, 26 April 2026, 10:37
Next Post

लोणी काळभोर येथील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएकडून कारवाईचा बडगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.