Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएकडून कारवाईचा बडगा

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 May 2025, 14:56

लोणी काळभोर, ता. 27 : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत अनधिकृत होर्डिंग मोठ्या संख्येने आहेत. या अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएने कारवाईचा बडगा उगारला असून याची सुरवात लोणी काळभोर (ता. हवेली) येथून करण्यात आली आहे. कदमवाकवस्ती येथील दत्तमंदिर व एमआयटी कॉर्नर येथील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएच्या अतिक्रमण विभागाने आज मंगळवारी (ता. 27) दुपारी बारा वाजण्यापासून कारवाईला सुरु केली आहे.’

 

पीएमआरडीएने अनधिकृत होर्डिंग पाडण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. ही पथके पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या अनधिकृत होर्डिंग काढत आहे. दोन्ही पथके मंगळवारी (ता. 27) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दत्तमंदिर व एमआयटी कॉर्नर येथील अनधिकृत होर्डिंगच्या ठिकाणी पोहचले आहेत. पथकाकडून दोन क्रेन व  गॅस कटरच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग जमिनोदोस्त करण्याचे काम भर पावसात सुरु आहे. यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी, पदाधिकारी, व लोणी काळभोर पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट टोलनाका ते पाटस टोलनाका या दरम्यान असलेल्या पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. या दरम्यान, 150 हून अधिक अनधिकृत होर्डिंग असून केवळ 5 ते 6 जणांचे अधिकृत होर्डिंग आहेत. अधिकृत होर्डिंग वगळता सर्व बेकायदा होर्डिंग संत तुकाराम पालखी सोहळ्याच्या अगोदर काढून रस्ता चकाचक करण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमआरडीएकडून मिळत आहेत.

दरम्यान, पीएमआरडीएने अनधिकृत होर्डिंग पाडण्याचे काम एका कंपनीला दिले आहे. ही कंपनी अनधिकृत होर्डिंग पाडत आहे. अनधिकृत होर्डिंग पडल्यानंतर सर्व लोखंड व साहित्य गोळा करून घेऊन जात आहे.  येणाऱ्या रकमेतून 35 टक्के रक्कम प्रशासनाकडे जमा करीत आहेत. यामुळे कोणताही पैसा खर्च न करता यामध्ये सुद्धा प्रशासनाचा आर्थिक फायदा होत आहे.

‘या’ अनधिकृत होर्डिंगवर निघणार?

थेऊरफाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी व उरुळी कांचन येथील एललाईट चौक, तळवडी चौक, यवत, चौफुला, वरवंड व पाटस या ठिकाणी अनेक अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत. हे सर्व होर्डिंग लोकवस्तीत असून जागा मालक व चालकाने धोकादायकरीत्या उभारले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी व वाहनचालक यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र हे जागामालक राजकीय क्षेत्रातील असून त्यांचे मोठ मोठ्या पक्ष्यांच्या नेत्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्याच्याही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार का? खरंच ‘या’ अनधिकृत होर्डिंग निघणार? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Baramati News : पोलीस कोठडीत अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि सक्तीने गर्भपाताचा होता आरोप

Tuesday, 28 April 2026, 16:42
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Maval Crime News : जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून ; पाइपलाइनच्या मोबदल्यातील पैशांवरून सुरु होता वाद..

Tuesday, 28 April 2026, 16:17

Yavat Crime News : पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून 18 लाखांचा गंडा ; यवत पोलिसांत पुण्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 28 April 2026, 15:47

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Next Post

धक्कादायक! पुण्यात दिवंगत पोलीस अधिकाऱ्याच्या लेकीवर होणाऱ्या नवऱ्याकडून अत्याचार, त्यानंतर तब्बल 16 लाख रुपयांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.