Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; करमाळा येथील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 November 2025, 11:33

सागर घरत

 

करमाळा: सोलापूर (Solapur News) येथील वीट गावाजवळ (Solapur News) पाझरतलावाजवळील उतारावर आज (ता.८) पहाटे ३ वाजता ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात मयूर पप्पू क्षीरसागर (वय १९ रा. पोंधवडी) या तरुण चालकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर क्षीरसागर हा आज पहाटे ३ च्या सुमारास भैरवनाथ साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना, उतारावर ट्रॅक्टर ट्रॉलीचा ताण वाढल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि वाहन पलटी झाले. अपघात इतका भीषण होता की, मयूर ट्रॅक्टरखाली दबला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अवघ्या १९ वर्षांच्या या तरुणाने इतक्या लहान वयात ट्रॅक्टर चालवत कुटुंबाचा संसार सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने, त्याचे आई-वडील नसून तो आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होता. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण पोंधवडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

मयूरच्या मृत्यूने गावातील युवक वर्गातही शोकाकुल झाला आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, “इतक्या लहान वयात जबाबदारी घेतलेला मेहनती मुलगा आपल्यात नाही, ही अतिशय वेदनादायक बाब आहे.” स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55
Next Post
Jaypur Crime: Outrageous..! A relative took a 14-year-old girl to the terrace and raped her while she was sleeping with her mother and sister; There was a stir in the city

Jaypur Crime: संतापजनक..! आई आणि बहिणीसोबत झोपलेली असताना नातेवाइकाने गच्चीवर नेलं अन् 14 वर्षीय मुलीवर केला बलात्कार; शहरात खळबळ 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.