Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pandharpur Nagarpalika Election: पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराची खासदार प्रणिती शिदेंकडून घोषणा; भाजपविरोधात सर्वपक्षीय एकजूट!

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 16 November 2025, 17:52
Pandharpur Nagarpalika Election: MP Praniti Shide announces Mahavikas Aghadi candidate in Pandharpur; All-party unity against BJP!

Pandharpur Nagarpalika Election: जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या (Pandharpur Nagarpalika Election) नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची मुलगी डॉ. प्रणिती भगीरथ भालके (Praniti Bhalke ) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे (MP Praniti Shinde) यांनी दिली. डॉ. प्रणिती भालके यांनी आपला उमेदवारीचा अर्ज आज (१६ नोव्हेंबर) दाखल केला आहे.

 

जिल्ह्यातील एकूण 11 नगरपालिका व एक नगरपंचायतिच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस काही ठिकाणी आघाडीकरून तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहे. मात्र, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या हे चित्र अधिक स्पष्ट होईल असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. यावेळी पंढरपूरमध्ये नवीन आघाडी निर्माण झाली आहे. भाजपला रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी एकजूट दाखवत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीची स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपला पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तेवरून पायउतार करण्यासाठी डॉ. प्रणिती भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर जप्त केलेली एक कोटींची रोकड कोणाची? निवडणूक आयोगाच्या तपासानंतर मोठा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ

यावेळी येथे भाजपच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येत आघाडी केली आहे. यावेळी भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. मात्र अजून महायुतीकडून कोण अर्ज दाखल करणार हे स्पष्ट झालेलं नाही. कोणता उमेदवार रिंगणात उतरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35
Next Post
Pune Traffic Jam: New 'master plan' for traffic congestion in Vimannagar! 'One-way' will be implemented on these two major routes...

Pune Traffic Jam: विमाननगरमधील वाहतूक कोंडीसाठी नवा 'मास्टर प्लॅन'! या' दोन प्रमुख मार्गांवर होणार 'वन-वे' लागू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.