Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 दिवसा घरांना रंग देण्याचं काम, तर रात्री करायचा भलतंच कांड; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 6 May 2025, 14:35

सोलापूर: सोलापूरमधून एका चोरट्याला अटक केल्याची बातमी समोर आली आहे. येथे दिवसा घराचे रंगकाम करणाऱ्या आणि रात्र होताच घराचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करण्यात आली आहे. या सराईत चोरट्याने तब्बल 5 घरांची कुलपे तोडून लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे. शिवा सत्यनारायण अलवाल (वय 29 वर्ष, रा. पद्मशाली चौक, दाजी पेठ सोलापूर) असे आरोपीचे सराईताचे नाव आहे. त्याला अटक करून पोलिसांनी 35 ग्रॅम सोन्याचे दागिने, 415 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपये असा एकूण 2 लाख 64 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातल्या रविवार पेठेतील रहिवासी संतोष येरला आणि त्यांचे कुटुंबीय हे जानेवारी महिन्यात देवदर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करत असताना सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलीसांनी कसुन चौकशी केली असता आरोपी पेंटर शिवा सत्यनारायण अलवाल याने संतोष येरला यांच्यासह पाच ठिकाणी चोरी केल्याचे मान्य केले.

आरोपी अलवालने ‘या’ ठिकाणी केली चोरी…

आरोपी शिवा अलवाल याने जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, सदर बाझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21
Next Post

भयंकर..! भाऊच निघाला नराधम, 9 वर्षांच्या बहीणीवर अत्याचार; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp