व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

‘तुझ्या लहान बहिणीशी माझे लग्न लावून दे, नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करीन’, तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

बार्शी: २०२२ मध्ये पीडिता बार्शी येथे कॉलेजमध्ये शिकत असताना पीडितेच्या ओळखीच्या एका युवकाने लातूर येथे लॉजवर पीडितेवर दुष्कर्म करून त्याचा...

Read more

Satara News : पाचगणी पोलीसांनी 3 लाख 52 हजार रुपयांचे 22 मोबाईल नागरिकांना केले परत

पाचगणी, (सातारा) : पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरण्यासाठी येणारे रहिवासी, पर्यटक व नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल 3 लाख 52 हजार...

Read more

सातारा : सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र साबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

पाचगणी : सातारा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला. साबळे यांची...

Read more

कोल्हापूर हादरलं…! कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये राडा; मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या

कोल्हापूर : कोल्हापुर येथील कळंब कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान...

Read more

मोठी बातमी… ! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळले तळघर; या तळघरात जुनी मूर्ती, आणि बरंच काही…

पंढरपूर : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप भाविकांच्या समोर आलं आहे. विठ्ठल रुक्मिण मंदिराच्या...

Read more

मुख्यमंत्र्यांचे आदेश अन् बिल्डर विशाल अगरवालच्या हॉटेलचे बेकायदेशीर बार सील

सातारा : पुण्यातील कल्याणीनगर भागात दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबाचा सुरेंद्र अगरवाल यांचा...

Read more

पाणबुडी मोटार पाहायला गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू; नुकताच बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी झाला होता उत्तीर्ण

करमाळा : रामवाडी (ता. करमाळा) येथे ऋषीकेश बाळासाहेब वारगड या शाळकरी मुलाचा बुधवार २९ मे रोजी भीमा नदीच्या पात्रात बुडून...

Read more

धक्कादायक! गर्भपात करताना सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू; मृत्यू दाखल्यासाठी मृतदेहांसह कुटुंबाची वणवण

सांगली : कर्नाटकातील चिक्कोडीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गर्भपात करताना सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

Read more

भीषण अपघात ! सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये पडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

सांगली : येथील तासगाव – मणेराजुरी मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. एक कार कॅनॉल मध्ये पडून एकाच कुटुंबातील 6...

Read more

दोन लाख रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून मारहाण; पती-पत्नी, मुले जखमी

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्यातील उडगी येथे २५ मे रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दोन लाख रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून आठ जणांनी...

Read more
Page 32 of 72 1 31 32 33 72

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!