व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी मोठी पूजा घातली’; नवनिर्वाचित खासदार निलेश लंकें यांच्या आईचे खळबळजनक आरोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 June 2024, 20:17
newly elected mp Nilesh Lankes mother allegation

अहमदनगर: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. महायुतीला 17, तर महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला असून पक्षातील अनेक दिग्गजांचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनीही अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सुजय विखे-पाटील यांचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. माजी आमदार असलेल्या निलेश लंकेंनी अहदनगरनध्ये मोठा उलटफेर केला. या विजयानंतर लंकेच्या आईंनी खळबळजनक आरोप केले आहेत.

निलेश लंकेंच्या आई म्हणाल्या की, निवडणूक काळात माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असून मोठी पूजा घातली. तर निवडणूक काळात आम्हाला सतत मोठी काळजी वाटत होती, कारण ते मोठे लोक आहेत. मतदानाच्यावेळी मशीनमध्ये घोटाळा करू शकतात, अशी चर्चा होती. एवढंच नाही तर निलेश लंके यांचा अपघात व्हावा, यासाठी मोठ मोठ्या पूजा घालण्यात आल्याचा खळबळजनक आरोप लंके यांच्या आई शकुंतला लंके यांनी टीव्ही९ शी बोलताना केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यात थेट लढत होती. निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत विजयश्री खेचून आणला आहे. गावातील ग्रामपंचायतपासून सुरू झालेला लंके यांचा प्रवास आता खासदारकीपर्यंत पोहोचला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात ; कोणते पोलीस अधिकारी रडारवर?

Saturday, 24 May 2025, 8:18

भारतीय हवाई दलात ‘या’ विविध पदांची भरती ; अर्ज कसा कराल?

Saturday, 24 May 2025, 7:51

वादळी पावसाचे सावट कायम ; कोकण, पुण्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

Saturday, 24 May 2025, 7:36

‘ या ‘राशींसाठी असणार आजचा दिवस लाभदायक ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Saturday, 24 May 2025, 7:09

राज्यातील महाविद्यालयांना नॅक मुल्यांकनासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Friday, 23 May 2025, 23:10

मोठी बातमी..! आता शेतरस्त १२ फुटांचा असणार; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Friday, 23 May 2025, 22:41
Next Post

आजी माजी आमदार विरोधात असूनही दौंडमध्ये सुप्रिया सुळेंना २४ हजार मतांची आघाडी...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.