Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बाळा माझ्याकडे ये…’; आई स्वप्नात आली अन् 16 वर्षीय मुलाने संपवलं जीवन

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 24 July 2025, 13:18

सोलापूरमधील एका धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर भागातील म्हाडा कॉलनीमध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्यांने शिवशरण भुताळी तळकोटी याने मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या स्वप्नात त्याची आई आली होती. आणि आईने आपल्याला तिच्याकडे बोलावलं आहे म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

 

शिवशरण हा खूप हुशार विद्यार्थी होता. तो सोलापूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता. शिवशरण आधी पुण्यातील केशवनगरमध्ये राहत होता. पुण्यातील कोंडवा येथे शिक्षण घेतलेल्या शिवशरणला दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळाले होते. त्याची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची होती. अशातच ३ महिन्यांपूर्वी आईच्या निधनानंतर तो मामाच्या घरी सोलापूरला राहायला आला. शिवशरण हुशार होता त्याला डॉक्टर व्हायचे होते. म्हणून तो मामाकडे शिकायला आला. शिवशरण याचे वडील पुण्यात एका खासगी शिक्षण संस्थेत जेमतेम वेतनावर काम करत आहेत.

आईच्या अचानक जाण्याने शिवशरण खूपच खचला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात गेला होता. यातूनच त्याने मामाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्याने एक पत्र देखील लिहिलं आहे. त्याचे हे पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलं?

मी शिवशरण स्वतःच्या इच्छेने मरत आहे. मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा आणि आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे आई काल स्वप्नात आली होती.’तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये…’असे म्हणत तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे आणि आजीचे खूप आभार मानतो कारण त्यांनी मला खूप साथ दिली. माझे लाड पुरवले. मामा, मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस. त्याबद्दल धन्यवाद.’ असं त्याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्रात लिहिलं आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14
Next Post

सिंहगड रस्त्यावरील तिसरा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये होणार खुला; अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.