Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोल्हापूर हादरलं..! नवविवाहित जोडपं बाथरूममध्ये मृतावस्थेत सापडलं; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 16 June 2025, 19:42

कोल्हापूर: कोल्हापुरातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहित जोडप्याचा बाथरूममधील गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आग्रा तालुक्यातील बुरुडे येथील भावेश्वरी कॉलनीत सदरची घटना घडली आहे. सागर सुरेश करमळकर (वय 32 वर्ष) व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (वय 26 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर आणि सुषमा या दोघांचे लग्न 20 मे रोजी झाले होते. रविवार (१५ जून) रोजी ते आंबोलीला फिरायला गेले होते. तेथून परतल्यानंतर सागरने कोणाचेही फोन उचलले नाहीत. काही वेळाने त्याचा फोन बंद झाल्यामुळे त्याच्या मित्रांना शंका आली.

आज (१६ जून) सकाळी सागरचे मित्र त्याच्या घरी भेटायला गेले. घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा बराचवेळ ठोठावला. मात्र आतून त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. तेंव्हा दरवाजा थोडा उघडा दिसला. त्यानंतर मित्रांनी घरात प्रवेश केला. प्रवेश केला असता त्यांना गॅसचा वास आला. त्यानंतर ते बाथरूमच्या दिशेने गेले. तेंव्हा बाथरूममध्ये गॅस गिझरमधून गळती होत होती. तेथे सागर आणि सुषमा दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्यांना दसून आले. त्यानंतर मित्रांनी तातडीने पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.

सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. “नेमका मृत्यू गॅस गळती झाल्याने गुदमरून झाला की अन्य कोणत्या कारणातून झाला, हे स्पष्ट होणे बाकी आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

ती जोरात ओरडत होती अन् तो तिचा गळा चिरत होता! पुण्यात किरकोळ वादानंतर मुलाने आईची केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:30

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54
Next Post

क्लीन सायन्स कंपनीच्या वतीने सी. एस. आर फंडातून यवत शाळेस ११० बेंच वाटप!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp