Tuesday, June 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सावत्र आईच्या शस्त्रक्रियेसाठी पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून केली हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 18 January 2026, 9:18

तुळजापूर: माणुसकीला (Crime News) काळिमा फासणारी घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारात घडली आहे. अवघ्या १७ वर्षांच्या मुलाने किरकोळ घरगुती वादातून वडिलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. कौटुंबिक कलहाचा शेवट इतका भयानक असू शकतो, या विचारानेच संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

महिपती अंबाजी सुरवसे (वय ४५) यांचा संसार पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विस्कटला होता. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती. चार वर्षांपूर्वी महिपती यांनी दुसरे लग्न केले, त्यांना एक मुलगी झाली. मात्र, सावत्र आईने ‘कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया’ करावी, असा अजब हट्ट ही दोन्ही मुले वडिलांकडे धरून होती. मालमत्तेचा वाटा कमी होईल, या भीतीतून हा हट्ट असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

 

शुक्रवारी रात्री महिपती हे मुलाला जेवणाचा डबा देण्यासाठी शेतात गेले होते. तिथे पुन्हा हाच जुना विषय निघाला आणि संवादाचे रूपांतर वादात झाले. रागाच्या भरात १७ वर्षीय मुलाने महिपती यांना खाली पाडून त्यांच्यावर मोठ्या दगडांनी एका मागून एक वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, महिपती यांचा जागीच मृत्यू झाला

 मयत महिपती यांची आई लक्ष्मीबाई सुरवसे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मुलगा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिक्रापूर पोलीस ठाण्याला मिळाले नवे नेतृत्व; दीपरत्न गायकवाड यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी

Monday, 8 June 2026, 23:01

पुणे विद्यापीठात 11 जूनला मोठा राडा? शिक्षण मंत्र्यांविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची आंदोलनाची हाक

Monday, 8 June 2026, 22:19

पुण्यात अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघड! खराडीत 13 किलो अफूचा चुरा जप्त; राजस्थानच्या तस्कराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Monday, 8 June 2026, 21:39

पुण्यात दिवाणी दाव्याच्या रागातून भावानेच पेटवलं भावाचं घर; खिडकी तोडून जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला

Monday, 8 June 2026, 21:01

पुण्यात तलाठी आणि खासगी एजंटला रंगेहाथ अटक! ‘काम करायचं तर पैसे द्यावे लागतील’ म्हणत मागितली 70 हजारांची लाच

Monday, 8 June 2026, 20:39

“पोलीस कुणाच्या चावीवर चालतात?” तुळापूर पार्टीप्रकरणी रोहिणी खडसेंचा संतप्त सवाल; गृहमंत्र्यांकडे मागितला खुलासा

Monday, 8 June 2026, 20:24
Next Post

Pune Satara Highway: पुणे-सातारा प्रवासाचे टेन्शन विसरा! 45 मिनिटांचा घाट आता फक्त 10 मिनिटांत; पाहा नवा मार्ग कसा असेल?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.