Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दिवाणी दाव्याच्या रागातून भावानेच पेटवलं भावाचं घर; खिडकी तोडून जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 8 June 2026, 21:01

पुणे: मावळ तालुक्यातील सदुंबरे येथे भावांमधील न्यायालयीन वादातून धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाच्या रागातून एका व्यक्तीने आपल्या भावाच्या घराला पेट्रोल टाकून आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेत घरातील मोठे नुकसान झाले असून सुदैवाने घरमालकाचा जीव थोडक्यात बचावला.

ही घटना 7 जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. संदीप गाडे हे घरात झोपलेले असताना त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. आग वेगाने पसरल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत स्वयंपाकघराची खिडकी फोडून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला.

या आगीत घराचा मुख्य दरवाजा, सोफासेट, लाकडी कपाट तसेच घरातील विद्युत वायरिंगचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

 

याप्रकरणी संदीप गाडे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचा भाऊ गणेश गाडे यांच्यात वडगाव येथील न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे. त्याच वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी गणेश अनंता गाडे (वय 42) याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

देशात हिंसाचार नको म्हणून उपोषण सोडलं? सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, नागरिकांना दिला मोठा संदेश

Friday, 24 July 2026, 8:34

कर्जमाफीचा मोठा टप्पा पूर्ण! पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पुण्यातील 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा शासन पोर्टलवर अपलोड- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Friday, 24 July 2026, 8:01

धो-धो पाऊस, वाढती नदीपातळी! महाराष्ट्रातील नागरिकांसाठी प्रशासनाचा इशारा

Friday, 24 July 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा शुक्रवार बदलू शकतो तुमचे नशीब! जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

Friday, 24 July 2026, 7:28

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06
Next Post

Widget Kalendarzowy w Luckera Casino pokazuje promocje na Polski

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.