Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

त्याने मोबाईल हिसकावला अन् याने दगडाने ठेचलं डोकं! जीवलग मित्राचीच केली हत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 February 2026, 8:47

सोलापूर: सोलापूर (Crime News) शहरात सध्या गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक पद्धतीने वाढत असतानाच, समाधान नगर परिसरात मध्यरात्री माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. केवळ मोबाईल देण्या-घेण्यावरून वाद झाला आणि एका 39 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. वंडरलँड सिटी शेजारील एका बिअर शॉपीसमोर ही घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मृत शेकुंबर महिबूब नदाफ आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे होते. सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांच्यात गप्पा सुरू होत्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हा वाद केवळ चेष्टा-मस्करीतून सुरू झाला. मात्र, एकाने दुसऱ्याचा मोबाईल हिसकावल्याने ठिणगी पडली. रागाच्या भरात असलेल्या आरोपींपैकी मल्लीनाथ माशाळे याने शेकुंबरला मारहाण सुरू केली, तर श्रीकृष्ण देशमुख याने रागाच्या भरात जवळच असलेला एक मोठा दगड शेकुंबरच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की शेकुंबर यांचा जागीच मृत्यू झाला.

 शेकुंबर यांच्या पत्नी सायरा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत श्रीकृष्ण देशमुख आणि मल्लीनाथ माशाळे या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post

Pune News: पुणेकरांनो पाणी साठवा! गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; 'हे' आहे मुख्य कारण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp