Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो पाणी साठवा! गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 February 2026, 9:00

पुणे:  पुण्यातील नागरिकांसाठी (Pune News) एक महत्त्वाची बातमी आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने, गुरुवारी शहरातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. केवळ गुरुवारच नाही, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीदेखील पाणी उशिराने आणि कमी दाबाने येण्याची शक्यता आहे.

वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या टप्पा क्रमांक एकमध्ये काही तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानुसार, मुख्य जलवाहिनीवर ‘बंद प्लेट’ बसवणे आणि तीन नवीन ‘किऑस्क’ बसवण्याचे क्लिष्ट काम केले जाणार आहे.

या दुरुस्तीचा फटका प्रामुख्याने काही भागांना बसणार आहे. यात खालील प्रमुख भागांचा समावेश आहे:

  • सिंहगड रस्ता: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी आणि आंबेगावचा संपूर्ण परिसर.

  • कात्रज व सातारा रस्ता: कात्रज गावठाण, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, दत्तनगर, संतोषनगर आणि सुखसागर नगर.

  • दक्षिण पुणे: कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर, बालाजीनगर आणि प्रभाग 41 मधील सर्व सोसायट्या.

पाणी कपातीची ही घोषणा ऐन वेळी गैरसोय टाळण्यासाठी करण्यात आली आहे. अनेकदा दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत व्हायला वेळ लागतो, कारण जलवाहिन्यांमधील हवेचा दाब (Air Pressure) काढावा लागतो. त्यामुळेच शुक्रवारी सकाळी पाणी उशिरा येण्याची दाट शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कुलदेवतेची कृपा कोणावर होणार? कुणाला मिळणार आर्थिक लाभ, तर कुणाच्या अडचणी वाढणार? वाचा 23 नोव्हेंबरचे राशिभविष्य

Monday, 23 November 2026, 7:35

खराडीत विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

Sunday, 22 November 2026, 23:10

फुरसुंगीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

Sunday, 22 November 2026, 21:41

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असतानाही लोणी स्टेशन परिसरात फिरणाऱ्या अट्टल गुन्हेगार फिरोज शेखला अटक

Sunday, 22 November 2026, 20:56

पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा आरोपी जेरबंद, दोन अल्पवयीन ताब्यात

Sunday, 22 November 2026, 20:54

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये FDA ची धडक कारवाई; ९६ खाद्य आस्थापनांची तपासणी, १२ परवाने व नोंदणी निलंबित

Sunday, 22 November 2026, 20:39
Next Post

मुलीचं शिक्षण अन् आजारपणाचं खोटं नाटक! महिलांना लुटणारा पुण्याचा हवालदार अखेर जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp