Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलीचं शिक्षण अन् आजारपणाचं खोटं नाटक! महिलांना लुटणारा पुण्याचा हवालदार अखेर जेरबंद

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 February 2026, 9:13

पुणे: पोलिसांची वर्दी म्हणजे सर्वसामान्यांसाठी सुरक्षिततेचे प्रतीक, पण पुण्यात (Pune News) याच वर्दीचा वापर करून एका हवालदाराने चक्क ‘ठगबाज’ बनून अनेकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा निलंबित हवालदार गणेश अशोक जगताप (५२) अखेर भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

गणेश जगताप हा पुणे पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत होता. मात्र, त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती गेल्या काही काळात उघड झाली. त्याने केवळ ओळखीचा वापर केला नाही, तर घरगुती अडचणी, आजारपण आणि मुलीच्या शिक्षणाचे खोटे ‘इमोशनल’ कारण सांगून महिलांना लक्ष्य केले. ऑगस्ट 2024 मध्ये बदली होऊनही कामावर हजर न राहता तो फरार झाला, त्यानंतर पोलीस दलाने त्याला निलंबित केले होते.

जगतापने ज्या पद्धतीने व्यावसायिकांना आणि महिलांना लुटले, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत:

  • कोथरूड: एका महिलेचा विश्वास संपादन करून 17 लाख रुपये आणि तब्बल 72 तोळे सोने लंपास केले.

  • औंध (चतुःश्रृंगी): एका व्यावसायिकाला निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव सांगून 8 लाख 22 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले आणि पैसे न देता पसार झाला.

  • भारती विद्यापीठ: एका पार्लर व्यावसायिक महिलेला फसवून अडीच लाख रुपये आणि 6 तोळे सोन्याचे दागिने लाटले.

जगताप अतिशय चलाख असल्याने वारंवार ठिकाणे बदलत होता. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे तो आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील ‘फुलपथरू’ गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात यांच्या पथकाने थेट परराज्य गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कुलदेवतेची कृपा कोणावर होणार? कुणाला मिळणार आर्थिक लाभ, तर कुणाच्या अडचणी वाढणार? वाचा 23 नोव्हेंबरचे राशिभविष्य

Monday, 23 November 2026, 7:35

खराडीत विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

Sunday, 22 November 2026, 23:10

फुरसुंगीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

Sunday, 22 November 2026, 21:41

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असतानाही लोणी स्टेशन परिसरात फिरणाऱ्या अट्टल गुन्हेगार फिरोज शेखला अटक

Sunday, 22 November 2026, 20:56

पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा आरोपी जेरबंद, दोन अल्पवयीन ताब्यात

Sunday, 22 November 2026, 20:54

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये FDA ची धडक कारवाई; ९६ खाद्य आस्थापनांची तपासणी, १२ परवाने व नोंदणी निलंबित

Sunday, 22 November 2026, 20:39
Next Post

राज्यात 70 हजार पदांची मेगाभरती! फडणवीसांचा 'मास्टरप्लॅन' तयार; नियुक्ती प्रक्रियेत होणार मोठे बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp