Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: इन्टाग्रामवर मैत्री, विश्वास संपादन करत विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; लॉजवर नेत वारंवार शरीरसंबंध अन् नंतर घडलं भयंकर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 March 2026, 18:20
Crime News: He lured a married woman into a love trap by gaining friendship and trust on Instagram; took her to a lodge and had repeated sexual intercourse and then a terrible incident happened

सातारा : सातारा शहरात सोशल मीडियाच्या (Crime News) माध्यमातून ओळख झाल्यानंतर एका विवाहित महिलेवर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने गुपचूप काढलेल्या अश्लील व्हिडिओच्या आधारे (Satara News) महिलेला ब्लॅकमेल करत धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीक दिलीप वाघमारे (रा. गोडोली, सातारा) याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. (Satara Crime)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी यांची जानेवारी 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. सुरुवातीला साध्या संवादातून सुरू झालेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलली. त्या काळात पीडित महिलेचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्यानंतर आरोपीने तिचा विश्वास संपादन करत लग्नाचे आश्वासन दिले आणि तिच्याशी जवळीक वाढवली.

 

तक्रारीनुसार, जुलै 2024 मध्ये आरोपीने महिलेच्या राहत्या घरी प्रथम तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कास रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा अत्याचार करण्यात आले. या वेळी आरोपीने गुपचूप व्हिडिओ क्लिप तयार केली. नंतर हा व्हिडिओ दाखवत तो महिलेला धमकावू लागला. व्हिडिओ हटवण्याची विनंती केल्यानंतरही आरोपीने उलट त्याचाच आधार घेत महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

पुढील काही महिन्यांत आरोपीने या व्हिडिओचा धाक दाखवत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. पाचगणी येथील एका व्हिलामध्ये तसेच डिसेंबर 2025 मध्ये सातारा शहरातील एका कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या काळात आरोपीकडून सतत धमक्या दिल्या जात असल्याने महिला मानसिक दबावाखाली होती.

मात्र आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. तिने तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे कळताच आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तरीही महिलेने धैर्य दाखवत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
devendra fadnavis

Devendra Fadnavis : गोदावरी स्वच्छतेचा 'प्लॅन रेडी'! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारने प्रशासनाला दिल्या 'या' कडक सूचना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.