Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाच्या सरचिटणीसचा संशयास्पद मृत्यू; जिल्ह्यात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 9 June 2025, 15:43

सोलापूर: सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे या युवा नेत्याचा मृतदेह बंद कारमध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, युवा नेत्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा तपास सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे.

रविवारी(8 जून ) हजारे दुपारच्या सुमारास कारमध्ये बसले होते. त्यानंतर ते बराच वेळ कारच्या बाहेर आले नाहीत. त्यानंतर घरच्यांनी कारच्या दरवाजातून आत पाहिले असता ओंकार हजारे सीटवर शांत पडले दिसून आले. त्यानंतर कारचा दरवाजा तोडून बेशुद्धावस्थेत त्यांना बाहेर काढले. त्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.

ओंकार हजारे यांची सोलापूरमध्ये पार्थ पवार यांचे विश्वासू आणि अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळख होती. हजारे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामावर भर देऊन पक्षासाठी त्यांनी तरुणांचे संघटन तयार केले. त्यांच्या अकाली मृत्युमुळ पक्षासह जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे मोठं नुकसान झालं आहे.

2019 मध्ये हजारे यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ओंकार हजारे हे कौटुंबीक कारणामुळे नैराश्यात होते असे सांगण्यात येत आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29

वाल्मिक कराड असलेल्या बीड जेलमध्ये ‘ऑल इज वेल’! तिन्ही उच्चस्तरीय पथकांचा मोठा निष्कर्ष,नेमकं काय समोर आलं?

Tuesday, 27 October 2026, 18:53

पुण्याच्या रस्त्यांचा होणार कायापालट! महापालिकेचा तब्बल ११६.५० कोटींचा सर्वात मोठा प्लॅन तयार

Tuesday, 27 October 2026, 18:50

लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेत दिवसा माल उतरवण्यास सक्त मनाई! नियम मोडल्यास होणार वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई

Tuesday, 27 October 2026, 18:48

थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतात! गणेशभक्त आणि ग्रामस्थांचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; प्राचीन धार्मिक वारशाच्या संवर्धनाची मागणी

Tuesday, 27 October 2026, 18:43
Next Post

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; शालेय कर्मचाऱ्यांची आता नियमित केली जाणार मद्यपान चाचणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp