Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; शालेय कर्मचाऱ्यांची आता नियमित केली जाणार मद्यपान चाचणी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 9 June 2025, 15:44

मुंबई: शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, आता राज्यातील सर्व शाळेतील बस  स्कूल बस चालक, सफाई कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांना दिवसातून दोन वेळा, म्हणजेच सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, अल्कोहोल आणि ड्रग्ज चाचणी करावी लागणार आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही , याची खात्री करण्यासाठी या चाचण्या केल्या जाणार आहेत.

शाळांनी बस चालकांची पार्श्वभूमी तपासणी करणे, बंधनकारक केले आहे, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. पालकांनाही बस चालकांची माहिती तपासून घ्यावी आणि त्यांच्या वैयक्तिक तपशिलांची नोंद ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जीआरमध्ये महिला बस चालकांच्या भरतीला देखील प्रोत्साहन दिले आहे.

जी पालक आपल्या मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करतात, त्यांनीही वाहन चालकाची माहिती शाळेला कळवणे आता अनिवार्य आहे. त्यानंतर शाळा प्रशासन या तपशिलांची पडताळणी करेल आणि चालक योग्य आहे कि नाही याची खात्री करेल.

हे नवीन नियम राज्यातील सर्व शाळांना लागू असतील आणि शालेय शिक्षण विभाग त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित काही गुन्हेगारीच्या घटना घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाचे उद्दिष्ट शाळकरी मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Tuesday, 27 October 2026, 20:52

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेवर RTO चा दणका; अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!

Tuesday, 27 October 2026, 20:48

पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला! मध्यरात्री घडलेल्या थरारने परिसरात खळबळ

Tuesday, 27 October 2026, 20:40

१ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आयुष्यावर होणार थेट परिणाम; वाचा सविस्तर

Tuesday, 27 October 2026, 20:38

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29
Next Post

मुंबई लोकल अपघातात रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp