Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नगर : फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा; कोतवाली पोलिसांकडून जनजागृती

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 7 November 2023, 17:03

नगर : वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोतवाली पोलिसांकडून पोस्टर्सचे वाटप केले जात आहे. कापड बाजारातील व्यापाऱ्यांपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपली फसवणूक होऊ नये, यासाठी मोबाईल हाताळताना सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या वेळी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी तसेच नागरिकांना चोरी आणि फसवणूक टाळण्यासाठी व खबरदारी घेण्यासाठी कोतवालीचे पोलीस निरीक्षक यादव यांनी बैठक घेतली. या वेळी इतर सूचना देत पोस्टर्स वाटपाची सुरुवात करण्यात आली.

नागरिकांकडून सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईलचा वाढलेला वापर तसेच ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण यातून सायबर गुन्हे घडत आहेत. काही वेळा सायबर चोरांकडून होत असलेल्या फसवणुकीची कल्पना येत नाही व मोठी फसवणूक होते.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या क्रमांकावर आलेली मेल किंवा लिंकवर क्लिक करु नये. कोणतेही लोन ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नये. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत ओळख वाढवू न., कोणालाही बॅंकेची वैयक्तिक माहिती शेअर करु नये, अशा काही सूचना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिल्या. दिवाळीमुळे कापड बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना सायबर जनजागृतीबाबत पोस्टर्स वाटप केले जात आहेत.

 

या बैठकीला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर, सचिव किरण व्होरा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, संभव काठेड, सतीश मुथा, दीपक नवलांनी, रवी गांधी, देवेंद्र भट्टेजा, रवी किथानी, ऋषि येवलेकर, योगेश गांधी, चंद्रकांत चोपडा व इतर व्यापारी उपस्थित होते.

याबाबत घ्या काळजी…

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी आदी बाबींवर पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मोबाइलचा वापर अनावश्यक अपलोड किंवा डाउनलोडसाठी करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे, अशी माहिती कोतवाली पोलिसांकडून देण्यात येत आहे.

फसवणूक झाल्यास तत्काळ संपर्क साधा

ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ बॅंकेशी संपर्क साधून, अकाऊंट बंद करावे तसेच डेबिट फ्रीज करावे. फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post

OBC Reservation: ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका, भारत पाक सीमेवरून मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना थेट इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp