Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

OBC Reservation: ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका, भारत पाक सीमेवरून मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना थेट इशारा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 7 November 2023, 17:22
OBC Reservation जम्मू काश्मीर : राज्यात मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू झाले आहे. आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर आता महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार वादावादी सुरु झाली आहे. सरकार ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजामध्ये कोणताही संभ्रम निर्माण करू नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळांना दिला आहे. जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही.

दरम्यान मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू आहे. छगन भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाईंनी हल्लाबोल केला आहे. तर भुजबळ यांचे हे वक्तव्य सर्वपक्षीय बैठकीप्रमाणे असल्याचं सांगत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून समर्थन देण्यात आले आहे. समोरून एन्ट्री मिळत नाही म्हणून मागच्या दरवाजातून ओबीसी आरक्षणात शिरण्याचा डाव आहे. भुजबळांच्या या वक्तव्याला मंत्री शंभूराज देसाईंनी कडाडून विरोध केला आहे. भुजबळांना भडक वक्तव्य करून वाद निर्माण करण्याची सवय आहे, अशी टीका शंभूराज देसाईंनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यामध्ये लक्ष घालावं असं आवाहन देसाईंनी केलं आहे.

मनोज जरांगेचे मराठा नेत्यांना आवाहन

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. मराठा समाजाच्या मुलांसोबत उभे राहण्याचे आवाहन मराठा नेत्यांना केले आहे.”मी यापूर्वी कधीच आवाहन केले नाही. पण आज मराठा नेत्यांना आवाहन करीत आहे. मराठा समाजातील मुलांच्या विरोधात सुरु असलेलं हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मी आज तुम्हाला सांगत आहे. उद्या म्हणायला नको, अगोदर आम्हाला का सांगितले नाही. तर, जात संपवू देऊ नका मराठ्यांच्या मुलांसोबत उभे रहा, हीच योग्य वेळ असून, एकत्र आला नाही तर मराठा समाज कधीच माफ करणार नाही असे आवाहन जरांगे यांनी मराठा नेत्यांना केले आहे.

 

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Two people arrested of robbery in atm pune

Pune Crime: शक्कल लढवून एटीएममधून पैशांची चोरी; सराईत गुन्हेगार गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.