Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Election Result: बारामतीत अजित पवारांना मतदारांचा ‘षटकार’! अभेद्य किल्ल्याला खिंडार; 6 जागांवर राष्ट्रवादीचा दारूण पराभव!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 19:00
Baramati Election Result: Voters give Ajit Pawar a 'six' in Baramati! The impregnable fortress is breached; NCP suffers a crushing defeat in 6 seats!

बारामती: बारामतीच्या रणांगणात (Baramati Election Result) यंदा राजकीय समीकरणांची मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक वर्षांपासून अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत (Baramati News) यावेळी तब्बल सहा प्रभागांमध्ये विरोधी उमेदवारांनी विजय मिळवत (Ajit Pawar) राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून मतदारांनी वेगळा संदेश दिल्याची चर्चा सुरू आहे.

सर्वाधिक चर्चेचा निकाल त्या प्रभागात लागला, जिथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किरण गुजर यांचे बंधू जितेंद्र गुजर निवडणुकीच्या रिंगणात होते. या लढतीकडे भाजपपासून काँग्रेसपर्यंत सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र युवा उमेदवार यशपाल सुनील पोटे यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवत जितेंद्र गुजर यांचा पराभव केला. हा निकाल अपेक्षित मानला जात असला तरी त्याची शहरभर जोरदार चर्चा झाली.

 

मात्र खरी धक्कादायक बाब इतर चार प्रभागांमध्ये समोर आली. अजित पवार गटाचे ‘निश्चित विजयाचे’ मानले जाणारे हे प्रभाग मतदारांनी उलथवून टाकले. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड यांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. या प्रभागात अपक्ष उमेदवार संपदा बनकर यांनी विजय मिळवून आपली ताकद दाखवली.

प्रभाग क्रमांक 14 मध्ये निवडणुकीतील सर्वात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या तरुण उमेदवार संघमित्रा काळुराम चौधरी यांनी राष्ट्रवादीच्या स्वाती आप्पासाहेब अहिवळे यांचा पराभव करत मोठी बाजी मारली. संघमित्रा यांच्या वडिलांनी यापूर्वी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती, त्यामुळे या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माजी नगरसेविका आरती शेंडगे यांनीही आपल्या प्रभागातून विजय मिळवला आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वनिता अमोल सातकर यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलीचा पराभव करत वेगळी ओळख निर्माण केली.

अपक्ष उमेदवार निलेश इंगुले यांचा विजयही विशेष चर्चेत राहिला. माजी नगरसेवक असलेल्या इंगुले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. एकूणच बारामतीत अजित पवारांची पकड कायम असली तरी या निवडणुकीत सहा ठिकाणी मिळालेल्या फटक्यामुळे शहराच्या राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Railway Ticket Rate: Big blow to railway passengers! Ticket prices increase from December 26; Non-AC travel also becomes expensive

Railway Ticket Rate: रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! 26 डिसेंबरपासून तिकीट दरात वाढ; नॉन-एसी प्रवासही झाला महाग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.