Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 17 May 2026, 16:42
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : मुंबई, : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब फॉर्म कायम असून संघाचा प्रवास चाहत्यांसाठी मोठी निराशा ठरत आहे. गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरलेल्या मुंबई इंडियन्समध्ये आता मोठे बदल होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे ती कर्णधार हार्दिक पंड्याच्या भविष्याची. Hardik Pandya

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य निवडकर्ते श्रीकांत यांनी हार्दिकबाबत मोठे विधान केले आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना श्रीकांत म्हणाले की, मुंबई इंडियन्स आता हार्दिक पंड्याला केवळ कर्णधारपदावरून हटवणार नाही, तर त्याला संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवू शकते. Hardik Pandya

 

त्यांनी म्हटले की, “सध्याची परिस्थिती पाहता मुंबई इंडियन्सने हार्दिकला अप्रत्यक्षपणे ‘आता तुझी गरज नाही’ असा संदेश दिल्यासारखे वाटत आहे. पुढील हंगामापूर्वी त्याला रिलीज किंवा ट्रेड करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.” Hardik Pandya

विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स मधूनच हार्दिक पंड्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात झाली होती. त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावरच त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. त्यानंतर तो Gujrat Titens मध्ये गेला आणि २०२२ मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले. २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याच्या जागी हार्दिककडे नेतृत्व सोपवले होते. Hardik Pandya

मात्र, २०२६ च्या हंगामातील अपयशानंतर आता हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्स मधील भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात मुंबई इंडियन्स नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. Hardik Pandya

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32

Daund News : दौंड पोलिसांना धक्काबुक्की करून पळण्याऱ्या तडीपार आरोपीला अखेर बेड्या

Sunday, 17 May 2026, 15:27
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.