Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंड पोलिसांना धक्काबुक्की करून पळण्याऱ्या तडीपार आरोपीला अखेर बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 May 2026, 15:27

Daund News दौंड, ता. १७ : दौंड शहरात हद्दपार आदेश धुडकावून पुन्हा प्रवेश करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच आरोपीने पोलिसांनाच धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला जेरबंद केले. Daund News

या प्रकरणी महेश रमेश चोरमले (रा. गोपाळवाडी, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३२, २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार निखील बाळासाहेब जाधव यांनी फिर्याद दिली आहे. Daund News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय दंडाधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या न्यायालयाने १८ मार्च २०२६ रोजी आरोपी महेश चोरमले याला मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. मात्र, हा आदेश धाब्यावर बसवत आरोपी १६ मे रोजी रात्री सरपंचवस्ती परिसरात फिरताना पोलिसांना आढळून आला. पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल ते बोरावकेनगरकडे जाणाऱ्या जुन्या भाजी मंडई रोड परिसरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पोलिसांशी झटापट करत धक्काबुक्की केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. Daund News

या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर अतिरिक्त कलमेही लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल मखरे यांनी काम पाहिले. दरम्यान, हद्दपार आरोपी पुन्हा शहरात दाखल झाल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. Daund News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.