Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 3 January 2024, 7:55

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं शिर्डीसह अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुलेयांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना हा हल्ला झाला आहे. १० ते १२ जणांनी हल्ला केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झाला आहे.

काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे काल २ जानेवारीला सायंकाळी कार्यक्रमावरून घरी येत होते. त्यावेळी १० ते १२ जणांनी अचानक गाडी समोर आणली आणि त्यांच्यावर प्राण घातक हल्ला चढवला. राहता तालुक्यातील लोणी गावात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या हल्ल्यात सचिन चौगुले आणि त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी जमली होती.

 
आजची घटना ही दहशतवादी कृत्य : बाळासाहेब थोरात

आजची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. नेमका हल्लेखोर कोण? हे शोधण्याचं पोलिसांसमोर आता आव्हान असून पोलीस काय कारवाई करतात, याकडे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. जर योग्य कारवाई केली नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

युती तुटण्यामागे आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा; शिंदे गटातील नेत्याची टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.