Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

युती तुटण्यामागे आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा; शिंदे गटातील नेत्याची टीका

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 3 January 2024, 8:08

कोल्हापूर : आदित्य ठाकरेंना सगळीकडे दौरे करू द्या. खरेतर भाजपा-सेना युती तुटण्यामागे आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा होता, हे जनतेला कळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून आदित्य ठाकरे दूर गेले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे काँग्रेसचे काय विचार मांडतात, ते ऐकायला मिळेल. असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि अन्य पक्षही आतापासूनच जोरदार तयारी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे ९ आणि १० जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात सभा घेणार आहेत. यावरून शिंदे गटातील मंत्री दीपक केसकर यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

दीपक केसरकर यांनी जागा वाटपावरही भाष्य केलं आहे म्हणाले, जागा वाटपाबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतात. मात्र, जिथे आमचे खासदार आहेत, तिथे त्या पक्षाचं जागा लढवायच्या हे सूत्र असतं. त्याचं पालन होईल. तसेच, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे, असं म्हणत दीपक केसकरांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना सद्यस्थितीला पूर्णविराम दिला आहे.

 

द शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक हे ठाकरेंची साथ सोडत शिंदेंबरोबर गेले होते. विद्यमान दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने या दोन्ही जागांवर ठाकरे गटाने आपला दावा सांगितला आहे. पण, महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Pune Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; वारजे परिसरातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.